संविधान जागर यात्रा

यावर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती महोत्सवानिमित्त  भारतीय संविधानाचा विचार जनमानसात पोहचविण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सर्व शाखानिहाय संविधान दिन (२६ नोव्हेंबर २०१६) ते प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी २०१७) या कालावधीत ‘संविधान बांधिलकी महोत्सव’ विविध उपक्रमांनी साजरा करण्याचे ठरविले आहे. Program Details

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *